AROGYA RAKSHAK
Wednesday, 18 September 2019
दिनांक 2/08/2019 वार शुक्रवार स्व.शंकर खरे यांच्या दीव्तीय पुण्तीथी निमित्त आकाश शंकर खरे मित्र मंडळ जालना व आरोग्य रक्षक बहुउदेसीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या सयुक्त विधेमानाने जालना येथे भव्य मोफत होमिओपेथी औषधी उपचार शिबिर ठेवण्यात आले होते. या शिबिरात 170 अधिक रुग्णांनी लाभ घेतला. व आरोग्या विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Friday, 19 July 2019
Thursday, 18 July 2019
1 JULY 2019 💐💐रामोजी पब्लिक स्कूल येथे डॉक्टर डे साजरा 💐💐 रामोजी पब्लिक स्कूल कौठा नांदेड येथे डॉक्टर डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य रक्षक संस्थेचे अध्यक्ष व बेस्ट डॉक्टर पुरस्कार सन्मानित डॉ.संतोष जटाळे सर व आरोग्य रक्षक संस्थे चे सदस्य मनोज पतंगे व गजानन कूल्थे उपस्थित होते. डॉ.संतोष जटाळे सरांनी डॉक्टर डे व आरोग्य विषयक मुलांना मार्गदर्शन केले.तसेच मनोज पतंगे सरांनी योगा विषयक मार्गदर्शन केले.शाळेतील लहान मुलानी apron घालून डॉक्टर डे विषयक भाषणं केली. रामोजी पब्लिक स्कूल चे संचालक श्री .गोरे सर यांनी डॉ.संतोष जटाळे सरांच्या मानचिन्ह देऊन डॉ डे साजरा केला.
1 JULY 2019 💐💐रामोजी पब्लिक स्कूल येथे डॉक्टर डे साजरा 💐💐
रामोजी पब्लिक स्कूल कौठा नांदेड येथे डॉक्टर डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य रक्षक संस्थेचे अध्यक्ष व बेस्ट डॉक्टर पुरस्कार सन्मानित डॉ.संतोष जटाळे सर व आरोग्य रक्षक संस्थे चे सदस्य मनोज पतंगे व गजानन कूल्थे उपस्थित होते.
डॉ.संतोष जटाळे सरांनी डॉक्टर डे व आरोग्य विषयक मुलांना मार्गदर्शन केले.तसेच मनोज पतंगे सरांनी योगा विषयक मार्गदर्शन केले.शाळेतील लहान मुलानी apron घालून डॉक्टर डे विषयक भाषणं केली. रामोजी पब्लिक स्कूल चे संचालक श्री .गोरे सर यांनी डॉ.संतोष जटाळे सरांच्या मानचिन्ह देऊन डॉ डे साजरा केला.
Subscribe to:
Posts (Atom)