AROGYA RAKSHAK

Wednesday, 18 September 2019

11/08/19 रोजी आरोग्य रक्षक तर्फे सिडको येथे मोफत होमिओपेथिक औषधी उपचार व दंत तपासणी शिबिर घेण्यात आले.

दिनांक 2/08/2019 वार शुक्रवार स्व.शंकर खरे यांच्या दीव्तीय पुण्तीथी निमित्त आकाश शंकर खरे मित्र मंडळ जालना व आरोग्य रक्षक बहुउदेसीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या सयुक्त विधेमानाने जालना येथे भव्य मोफत होमिओपेथी औषधी उपचार शिबिर ठेवण्यात आले होते. या शिबिरात 170 अधिक रुग्णांनी लाभ घेतला. व आरोग्या विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Today sakal news paper article nirogi nanded