AROGYA RAKSHAK
Thursday, 6 May 2021
7/10/2019 आरोग्य रक्षक संस्था 🌷वतीने हांपोली त . माटेगांव येथे आरोग्य शिबीर ठेवण्यात आला या शिबीरात गावाचे सरपंच प्रसाद पाटील शिंदे. संजय पाटील सुयॅकांत चिंचोलकर या प्रमुख पाहुणे शिबीरात लाभले या शिबीरात आरोग्य रक्षक संस्थेचे अध्यक्ष डॉ संतोष जटाळे डाॅ चंद्रशंकर रेडडी यांच्या सोबत टीम। डाॅ राम कदम डाॅ आकाश खरे सहकारी गजानन कुल्थे . आजिम पठाण 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
22/09/2019 💐💐🌹🌹🌹🌹💐💐जो जो करेल आरोग्याचे रक्षक तो तो आरोग्य रक्षक या ब्रीद वाक्याला अनुसरून आरोग्य संस्थे चे अध्यक्ष डॉ. संतोष जटाळे यांच्या वाढदिवसा निमित्य नांदेड येथील सर्प मित्र यांना आरोग्य रक्षक मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्प मित्र हे वेळेची पर्वा न करता जनतेची आरोग्याची रक्षा करतात म्हणून ते आरोग्य रक्षक . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भानुदास पवळे, प्रमुख पाहुणे श्री. सुदर्शन गजभारे, श्री.व्यकटराव इंगळे, श्री. गुलाम सहिंदर व इतर मंडळी उपस्थित होती🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
18/09/2019 काळ राजमंत्री मा. अर्जुनजी खोतकर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आले असता आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष डॉ. संतोष जटाळे व सदस्य डॉ . आकाश शंकर खरे यांनी आरोग्य रक्षक संस्थेच्या वतीने भेट घेतली. या भेटी दरम्यान आरोग्य रक्षक संस्थे तर्फे घेण्यात आलेल्या मोफत १२० होमिओपॅथिक शिबिराचा लेखा जोखा सादर करण्यात आला . तसेच मराठवाडा व नांदेड या भागात प्रथम होमिओपॅथिक संशोधन केंद्र या साठी संस्थेला जागा व अनुदान महाराष्ट्र शासना तर्फे मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली . मा. अर्जुनजी खोतकर यांनी आरोग्य रक्षक संस्थेचे काम पाहून होमिओपॅथिक संशोधन केंद्रासाठी जागा व अनुदान यासाठी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावे शिफारीश पत्र देऊ केले . धन्यवाद मा.अर्जुनजी खोतकर साहेब.
Subscribe to:
Posts (Atom)





































