21/06/18 आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त खालील शाळेवर योगा दिवस साजरा करण्यात आला . 🌹🌹🌹 1) महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडको वेळ सकाळी ( 8 ) वाजता 2) इंद्रा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, संयोग कॅम्पस वेळ सकाळी ( 9 ) वाजता 3) इंनरीच अ प्ले स्कूल हाडको वेळ सकाळी ( 10 ) वाजता 4)सनराईस इंग्लिश मीडियम स्कूल वेळ सकाळी (10.30 ) वाजता
No comments:
Post a Comment