AROGYA RAKSHAK

Thursday, 16 August 2018

27/05/18 आरोग्य रक्षक तर्फे बाचोटी ता.कंधार येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न दिनांक 27/05/2018 रोजी सकाळी 11वाजता बाचोटी ता.कंधार जिल्हा.नांदेड येथे आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत मोफत आठ दिवसांच होमिओपॅथीक औषध व तपासणी आरोग्य शिबिर संपन्न झाले. तसेच गावातील वेगवेगळ्या रुग्णांवर तपासणी करण्यात आली. या वेळी नांदेड येथील सुप्रसिध्द होमिओपॅथीक तज्ञ डॉ.संतोष जटाळे सर व कंधार येथील सुप्रसिद्ध डॉ.तक्षशिला पवार /भंडारे, डॉ.उमाकांत पतंगे(नांदेड) , डॉ.योगेश भूसारे(नांदेड), गजानन कोलते , अजीम पठाण यांच्या उपस्थित शिबिर सम्पन्न झाले. शिबिर ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संपन्न झाले . त्यावेळी गावातील प्रमुख जि.प.सदस्य विजय धोंडगे ,ऑड.प्रफुल्ल शेंडगे , बापूराव पाटील धोंडगे , आनंद पवार (माजी सरपंच बाचोटि), शाहिदर साहब, बाळासाहेब पवार , सचिन पवार उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी कारणासाठी पवार हॉस्पिटल च्या टीम चे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment