AROGYA RAKSHAK

Wednesday, 17 July 2019

काळ शनिवार दि. 08 डिसेंबर 2018 कुसूम सभागृह नांदेड येथे झालेल्या आरोग्याचे डोही आनंद तरंग या कार्यक्रमात आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे,ठाणे, डॉ. उल्का नातू (एम. डी; डिजिओ. डी. वाय. एड. ) तसेच नांदेड येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संतोष जटाळे व आयुर्वेद तज्ञ डॉ. विलास धर्माधिकारी यांचे आरोग्य विषयक व्याख्यान झाले. या कार्यक्रमात आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे प्रमुख व्याख्याते योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे,ठाणे,व डॉ. उल्का नातू यांना होमिओपॅथिकचे जनक DR.SAMUEL HAHNEMANN यांनी लिखित ORGANON OF MEDICINE हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

काळ शनिवार दि. 08 डिसेंबर 2018 कुसूम सभागृह नांदेड येथे झालेल्या आरोग्याचे डोही आनंद तरंग या कार्यक्रमात आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे,ठाणे, डॉ. उल्का नातू (एम. डी; डिजिओ. डी. वाय. एड. ) तसेच नांदेड 
येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संतोष जटाळे व आयुर्वेद तज्ञ डॉ. विलास धर्माधिकारी यांचे आरोग्य विषयक व्याख्यान झाले. या कार्यक्रमात 
आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे प्रमुख व्याख्याते योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे,ठाणे,व डॉ. उल्का नातू यांना होमिओपॅथिकचे जनक 
DR.SAMUEL HAHNEMANN यांनी लिखित ORGANON OF MEDICINE हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.









No comments:

Post a Comment