26 JAN19 तेरविच्या कार्यक्रमात
मोफत आरोग्य शिबीर
------------------------------
धारजनी (ता.भोकर) येथील शेतकरी दत्तराम तुकाराम कु-हाडे यांचे वयाच्या शंभ-यावर्षी निधन झाले . त्याच्याच तेरीवी निमित्ताने एक अभिनव उपक्रम म्हणून आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड च्या वतिने मोफत आरोग्यविषयक शिबीर दि 26जानेवारी रोजी घेण्यात आले . आरोग्य रक्षक संस्थेचे अध्यक्ष श्री . मा डाॅ. संतोष जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शिबीर पार पडले . या शिबीरात ३०० ऊन अधिक रुग्णाचे रोगाचे निदान व होमिओपॅथी औषधोपचार करण्यात आले .धारजनी व इतरतञ परिसरातील रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला .
या अभिनव उपक्रमात कुऱ्हाडे पटिल परिवाराने तेरविच्या पत्रिकेत मोफत होमिओपॅथी आरोग्य शिबिराच्या लेखी ऊलेख करून समाजाला नवीन दिशा देण्याच्या प्रयत्न केला आहे.

No comments:
Post a Comment