17 FEB 2019 आज somthana tq umri येथे आरोग्य रक्षक सेवा भावी संस्था नांदेड यांच्या तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते . रुग्णांची मोफत तपासणी केली व आरोग्य pr मार्गदर्शन केले या शिबिरात गावातील भरपूर रुग्णांनी लाभ घेतला
17 FEB 2019
आज somthana tq umri येथे आरोग्य रक्षक सेवा भावी संस्था नांदेड यांच्या तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते . रुग्णांची मोफत तपासणी केली व आरोग्य pr मार्गदर्शन केले या शिबिरात गावातील भरपूर रुग्णांनी लाभ घेतला
No comments:
Post a Comment