8 M,AY 2019 वसरणी येथे पाणपोई व झाडे लावणायच्या कार्यक्रम संपन
नांदेड ; 7/05/19 वासरणी येथे आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सदस्य तरुण आरोग्य रक्षक कृष्णा अवनूरे यांच्या वाढदिवस आरोग्य रक्षक झाड लावून व आरोग्य रक्षक पाणपोई सुरु करून साजरा करण्यात आला. आज आपण पाहत आहोत दिवसेंदिवस उन्हाचा पार वाढत चालला आहे व त्याच्या मानवाचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे . याचे मुख्य कारण झाडाची कमतरता याच अनुशंघाने संस्थे चे सदस्य कृष्णा अवनुरे यांनी आपला वाढदिवस झाडे लावा झाडे जागवा या ब्रीद वाक्याला अनुसरून वसरणी येथे झाड लावून त्याची जीवन भर पाणी टाकून झाडाला मोठे करण्याची शपत घेतली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्तीथी आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष व होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संतोष जटाळे , माझी पोलीस अधीक्षक विशवनाथ जटाळे , पत्रकार अनुराग पवळे , रघुनाथ जटाळे , भानुदास पवळे , मनोज पतंगे , माधव बोडके , महेश कांबळे, अजीम पठाण , गजानन कुलथे , राज मोरे , अविनाश मोरे , मुंजाजी खराने , गोविंद पोळ, संघरत्न गजभारे , शुभम स्वामी व सांगकार
No comments:
Post a Comment