AROGYA RAKSHAK

Wednesday, 17 July 2019

10 September 2018 लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे व आपल्या आरोग्याचे रक्षण स्वःता करावे या उद्दिष्टांने व कराटे कडून आरोग्या कडे या हेतूने आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे जे मुलं जिंकलेत व ज्या मुलांनी स्पर्धा मधे सहभाग घेतला अशा ऎकून 40 मुलांना आरोग्य रक्षक ट्रॉफी देण्यात आली. ही स्पर्धा सिडको येथे दिनांक 09/09/2018 वार रविवार कराटे शिक्षक मनोज पतंगे यांच्या तर्फे घेण्यात आली

 10 SEPTEMBER 2018



लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे व आपल्या आरोग्याचे रक्षण स्वःता करावे या उद्दिष्टांने व कराटे कडून आरोग्या कडे या हेतूने 
आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे जे मुलं जिंकलेत 
व ज्या मुलांनी स्पर्धा मधे सहभाग घेतला अशा ऎकून 40 मुलांना आरोग्य रक्षक ट्रॉफी देण्यात आली. ही स्पर्धा सिडको येथे दिनांक 09/09/2018 वार रविवार कराटे शिक्षक मनोज पतंगे यांच्या तर्फे घेण्यात आली

No comments:

Post a Comment