लोणावळा येथे ३०/०९/१८ रोजी एप्लॉईज वेल्फेयर असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या महा अधिवेशन मध्ये आरोग्य रक्षक बहूउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड तर्फे अरोग्य रक्षक मॉर्निंग वॉक t -शर्ट २०० एप्लॉईज ला देण्यात आले. जेणेकरून सर्व एप्लॉईज मध्ये
आरोग्या बद्दलची जण जागृती होईल व रोज सकाळी मॉर्निंग वॉक करतील . अरोग्य रक्षक मॉर्निंग वॉक t -शर्ट चे उदघाटन ips अधिकायाच्या हस्ते लोणावळा येथील सुप्रसीद हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रक सर्कल सेक्रेटरी मा . जयराम जाधव साहेब याचे विशेष आभार त्यांनी संस्थेला कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.. तसेच या कार्यक्रमात शाखा सचिव एअरपोर्ट मुंबई मा. संदीप कुमार जटाळे यांच्या तर्फे आरोग्य रक्षक संस्थेला दहा हजार रुपय आर्थिक मदत देण्यात अली त्यांचे संस्थे तर्फे आभार. तसेच कार्यक्रमात उपस्थित असण्याऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार

Very good event
ReplyDelete