AROGYA RAKSHAK

Saturday, 6 January 2018

09/11/2017 झाडे पर्यावरणाला प्रदूषण मुक्त ठेऊन मानवी अरोग्यचे रक्षण करतात. याच वाक्याला अनुसरून आरोग्य रक्षक संस्थेने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच अनुसंघाने आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रज्ञा ग्रंथालय वसरणी नांदेड यांच्या संयुक्‍त विधेमानाने रविवार दिनांक 5/11/2017 रोजी वसरनी येथे आरोग्य रक्षक झाड लावण्यात आले.









03/11/2017 आरोग्यदायी आहारा म्हणजे एकीकडे आरोग्य राखणे किंवा सुधारणे. निरोगी आहार आवश्यक पोषण असलेल्या शरीरास प्रदान करतो: द्रव, प्रथिनं आवश्यक अमीनो असिड्स , अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् , जीवनसत्त्वे , खनिजे आणि पुरेशी कॅलरी. निरोगी आहाराच्या आवश्यकता वनस्पती-आधारित आणि प्राण्यांमधील विविध खाद्यपदार्थांद्वारे मिळू शकतात. निरोगी आहारा ऊर्जेच्या गरजा पुरवते आणि मानवी पोषण पुरवितात . वैद्यकीय आणि सरकारी संस्थांद्वारे विविध पोषण मार्गदर्शिका प्रकाशित केली जातात ज्यायोगे व्यक्तींना आरोग्यासाठी कोणती खाणे आवश्यक आहे यावर शिक्षित करावे. काही देशांमध्ये पोषण तत्वांचे लेबलेदेखील अनिवार्य आहेत ज्यामुळे आरोग्याशी निगडित घटकांवर आधारित खाद्यपदार्थांमध्ये निवडण्यासाठी ग्राहकांना परवानगी मिळू शकेल.


1/11/2017 आरोग्य रक्षक संस्थेचे कोषअध्यक्ष समीर जटाले यांनी आरोग्य रक्षक संस्थेच्या नियमा प्रमाणे "जिथे गरज तिथे मदत" या अनुषंगाने काल रक्तदान केले. रक्तदान ही कळाची गरज आहे म्हणून या गरजेला रक्तदान करून मदत करू या. आपण सूद्धा या चळवळीत सामील व्हा.


30/10/2017 डॅा.शितलताई भालके (अध्यक्ष s m p s k homoeopathic medical college nanded) यांना आरोग्य रक्षक तर्फे वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.



27/10/2017 AROGYA RAKSHAK SANTHA LOGO ON STAMP BY BHARTIYA DAK




18/10/2017 Happy Diwali and Healthy life with daily mornings playing with arogya rakshak रोज सकाळी खेळू या आरोग्य रक्षक बनूया रोज सुबह खेलेंगे आरोग्य रक्षक बनेंगे






4/10/17 आरोग्य शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या व्यवस्थित आणि रोग मुक्त होणे अवस्था म्हणजे आरोग्य. जागतिक आरोग्य संघटनेने "आरोग्यासाठी केवळ रोगांचा अपाय नाही तर ती शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलची अवस्था आहे", अशा आरोग्य परिभाषा आहे


22/09/17 शुक्रवार रोजी आरोग्य रक्षक संस्थे तर्फे ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज विष्णुपुरी नांदेड येथे आरोग्य विषयक प्रभोधनात्मक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.








17/096/2017 20 वर्षा पासून वाचन संस्कृती जपणारे व सामाजीक संस्थे ला मदत करणारे नांदेड येथील सत्तर वर्षीय तरूण श्री.बसवराज शंकरअप्पा कडगे. वर्तमान पात्रातून आपल्या आरोग्य रक्षक संस्थेच्या कामाची दखल घेत त्यांनी आपल्याशी सम्पर्क साधला व आज आम्ही त्यांची त्यांच्या घरी भेट घेतली. एक अगल वेगळ व्यक्तिमत्व, समाजाची जान असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या घरी भव्य दिव्य वेगवेगळ्या ग्रंथाचा साठा ग्रंथालया सारख लावला आहे. समाजाला वाचण्याची आवड निर्माण करण्या करीता समाजाच्या घरी सायकल वर जावून पुस्तके मोफत वाटतात. रोज आपल्या अरोग्या साठी नित्य नियमांने योगासने व सायकलिंग करतात. सामाजिक संस्थेला आपल्या परीने मदत करतात. दरमहा आपले पैसे जमा करून एखाद्या समाजसेवी संस्थेला , अनाथश्रम, दान करितात. आजच्या या भेटीत विविध विषया वर चर्चा झाली. त्यांनी आपल्या आरोग्य रक्षक संस्थे च्या कामाबद्दल मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . अशा या सत्तर वर्षीय तरूणाला आरोग्य रक्षक संस्थेचा सलाम




15/09/2017 आरोग्य रक्षक संस्थे तर्फे नांदेड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हंसराजी वैद्य सर यांच्या वाढ दिवस आरोग्य रक्षक रोप्टे देऊन साजरा करण्यात आला




30/07/2017 Sunday arrange free HOMOEOPATHIC camp by AROGYA RAKSHAK SANTHA AND DR.SAMUEL HAHNEMANN HOMOEOPATHIC CLINIC NANDED IN BACHOTI TQ KANDHAR. This is an extraordinary experience in Bachoti rural people approach towards homoeopathic system. Our team examine 230 patient. Bachoti is an very rural area in kandhar TQ. There is no any specific medical system in that area. Our basic aim to provide well Health each and every people. Our team observe that rural people suffering from lots of chronic disease i.e. Arthritis, Poly arthritis, Rheumatoid arthritis, Diabetes, PSORASIS, Hypertension, Skin disorder, Ophthalmic disorder etc. But rural peoples not know about severity of that chronic diseases. Due to that our SANTHA or team make awareness about that chronic diseases as well as it's HOMOEOPATHIC treatment in form of free homoeopayhic camp.









21/06/2017 आरोग्य रक्षक बहुउदेशीय सेवाभावी संस्था नांदेड तर्फे संस्थे चे कार्यकारी सदस्य आरोग्य रक्षक मनोज पतंगे यांनी महत्मा गांधी शाळा सिडको नांदेड येथे जागतीक योगा दिवस साजरा केला.21 07 17