09/11/2017 झाडे पर्यावरणाला प्रदूषण मुक्त ठेऊन मानवी अरोग्यचे रक्षण करतात. याच वाक्याला अनुसरून आरोग्य रक्षक संस्थेने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच अनुसंघाने आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रज्ञा ग्रंथालय वसरणी नांदेड यांच्या संयुक्त विधेमानाने रविवार दिनांक 5/11/2017 रोजी वसरनी येथे आरोग्य रक्षक झाड लावण्यात आले.
No comments:
Post a Comment