AROGYA RAKSHAK

Friday, 5 January 2018

31/05/16 ३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन आरोग्य रक्षक बहुउदेशीय सेवाभावी संस्था नांदेड तर्फे आज उस्फूर्त पणे विविध ठीकाणी ३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन तंबाखू ची प्रतीमात्मक होळी करून व " मी धूम्रपान व तंबाखू चे सेवन करणार नहीँ आणि इतरांना करु देणार नही" ची शपथ घेऊन साजरा करण्यात आला.







No comments:

Post a Comment