16/07/2016 कुरूंदा या गावी पूरा मुळे गावातील जन जीवन विस्कळीत झाले आहे.पूरा मुळे पणी घरामध्ये घुसले व घरातील समान पूरा मधे वाहून गेले. या सामाना मध्ये विध्यार्थी चे वही पुस्तक सुध्दा वाहुन गेले. या विध्यार्थीना मदत मानून आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे वह्या व पेन देण्यात आले.
No comments:
Post a Comment