10/04/17 दर वर्ष प्रमाणे( वर्षे 6 वे ) दिनांक 10 एप्रिल 2017 वार सोमवार रोजी होमीओपथी चे जनक DR.SAMUEL HAHNEMANN यांच्या 262 व्या जयंती निमित्त DR.SAMUEL HAHNEMANN यांच्या पुतळ्याला अभिवादन व आरोग्य रक्षक संस्थे तर्फे पानपोई उद्घाटनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दिनांक : 10/04/17 वेळ ; सकाळी 8:30 ठिकाण : डॉ.संतोष जटाळे डॉ.सेम्यूल हेनेमन होमीओपॉथीक क्लिनिक वसरनी नांदेड. फोन 02462 219333, 9404894980
No comments:
Post a Comment