AROGYA RAKSHAK

Friday, 5 January 2018

06/001/17 आज आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड तर्फे वसरनी येथील जिल्हा परिषद शाळेला प्रोजेक्टर भेट देण्यात आले. इंग्लीश मीडियम शाळे प्रमाणे जिल्हा परिषद शाळा सुध्दा डिजिटल झाल्या पाहिजेत त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा मध्ये सावित्रीबाई फुले डिजिटल रूम चे शुभारंभ करून आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड तर्फे विध्यार्थीन साठी प्रोजेक्टर भेट म्हणून देण्यात आले. हे प्रोजेक्टर मुलांना आरोग्य विषयक, क्रीडा विषयक, शास्त्रज्ञ विषयक, सामान्य ज्ञाना विषयक उपयोगी पडेल. आपण सुध्दा या चळवळी मध्ये सहभागी होऊ शकता आपल्या घरातील जुनी डिजिटल वस्तु किंवा विध्यार्थीना उपयोगी पाडणारी वस्तू भेट देऊ शकता.








No comments:

Post a Comment