10/2/2020 नेहरू युवा केंद्र नांदेड व आरोग्यरक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड व वीर मार्शल आर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने काल दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी संरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण व कराटे बेल्ट व व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला कराटे मुळे आरोग्याच्या सर्वांगीण विकास होतो
No comments:
Post a Comment