2/3/2020 उमरखेड येथील रोशनी होमिओपॅथी क्लिनिक चे उद्घाटन🌹🌹🌹 आज दिनांक 1/3/2020 रविवार डॉ. अजित अंबेजोगाईकर यांचे रोशनी होमिओपॅथी क्लिनिक चे उद्घाटन नांदेड येथील होमोपॅथिक तज्ञ डॉ. संतोष जटाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एच एस धर्माचे ( बाल रोग तज्ञ )डॉ. शेख मो. गॅस ( बाल रोग तज्ञ )डॉ. जुबेर विराणी( दंत रोग तज्ञ) अॅड. श्री एस बी जाधव सर पत्रकार कुरेशी व श्रीअंकुरदास त्यांची उपस्थिती तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ. अंबेजोगाई कर व अॅड. अरमान अंबेजोगाई कर यांनी केली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment