5/4/2020 नांदेड़ येथील गरीब शेतकरी कुटूंब अचानक लागलेल्या संचारबंदी मुले कुटुंबावर आर्थिक संकट आले असल्या मुळे आरोग्य रक्षक चळवळीला साथ देत संस्थे चे सदस्य आरोग्य रक्षक डॉ.आकाश खरे यांनी पुढाकार घेत अपल्या स्वखर्चातून त्या गरीब शेतकरी कुटुंबाला एक महिन्याचे किराणा राशन भरुन दिले व पुढेही गरज भासल्यास मदतीचे अश्वासन दिले. संस्थे ला अभिमान आहे डॉ.आकाश सारखे सदस्य असल्याचा. डॉ.आकाश खरे यांच्या कार्याला सलाम व धन्यवाद.
No comments:
Post a Comment