15/6/2020 महारष्ट्र शासन विधी व न्याय विभाग सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड विभाग येथिल अधिकारी, वकील व कर्मचारी यांना कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढी साठी आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 रीतसर देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष व होमिओपॅथिक तज्ञ डॉ .संतोष जटाळे, संस्थे चे कायदे विषयक सल्लागार अॅड. एन . एन . चोंडीकर , संस्थे चे कोषअध्यक्ष समीर जटाळे, सदस्य अजीम पठाण व गजानन कुलथे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment