AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

15/3/2020 करोना हा virus जगात तसेच भारतात पसरत चालला आहे. याला रोखण्या साठी स्वच्छेते बद्दल व आरोग्य बद्दल जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. आरोग्य रक्षक संस्था सातत्याने आरोग्य रक्षणाचा प्रयत्न करीत आहे,. आरोग्य रक्षक संस्था आपल्याला आव्हान करते कि केंद्र शासनाने, राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमावली पालन करू व virus ला पसऱ्याना पासून रोकु.. आरोग्य रक्षक संस्था या कठीण काळात आपल्या व आपल्या परिवारासोबत आहे.

No comments:

Post a Comment