AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

29/3/2020 आरोग्य ही धनसंपदा" या ब्रिद वाक्याला अनुसरुन समाजाचे आपल्याकडुन देणे आहे म्हणुन आम्ही आपल्या समाजाला निरोगी व आरोगी ठेवण्याची संकल्प करत आहोत. हे एक विचाराची चळवळ आहे आणि त्या चळवळीला कार्याचे रूप दयायचे आहे. याच अनुसंघाने आम्ही २016 मधे एक संस्था स्थापन केली त्या संस्थे चे नाव आरोग्य राक्षक बहुउदेसीय सेवाभावी संस्था नांदेड ही संस्था फक्त संस्था नसुन ध्येय गाठण्याचे शिखर आहे. संस्था स्थपन करण्याचा हेतू मानवाच्या आरोग्याची रक्षा व्हावी त्या मुले संस्थे चे नाव आरोग्य राक्षक ठेवले. आज ती वेळ अली आहे संपुर्ण मानव जातीला या करोना अजारा पासुन रक्षा करायची. आज आरोग्य राक्षक संस्थेचे कार्यकारी सदस्य, सदस्य व मार्गदर्शक आरोग्य ची जनजागृती, stay at home ची जनजागृती व गरजूना अन्न दान छोट्या परमनात करीत आहे. पण करोना या आजाराचा प्रसार पहाता कामाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. त्या करिता आरोग्य राक्षक चळवळ सुरु केली या चळवळीत अपण सुद्धा जिथे असाल तिथे राहुन आरोग्य ची जनजागृती, stay at home ची जनजागृती व गरजूना अन्न दान करुन सहभागी हाऊ शकता. या आरोग्य रक्षक चळवळीचे ब्रीद वाक्य "आम्ही सर्व आरोग्य रक्षक व करु करोनचे भक्षण" तर चला या आरोग्य रक्षक चळवळी मधे सहभाग नोंदवू.

No comments:

Post a Comment