AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

5/11/2019 वर्धापनदिनानिमीत्त भव्य मोफत अारोग्य शिबीर संपन्न उमरी- येथिल डाँ निरंजन पाटिल खानसोळे यांच्या गुरुक्रुपा हाँस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मोफत आरोग्य शिबीर तद्ऩ्य डाँक्टरांच्या मार्गदर्शनात प्रचंड प्रतिसादात संपन्न झाले.. एक वर्षापुर्वी उमरी येथे रुग्णांची सेवा आणि समाधानकारक उपचार हा उद्देश समोर ठेऊन मुंबई येथुन शिक्षण घेऊन आलेले डाँ निरंजन पाटिल खाणसोळे यांनी उमरी येथे ग्रुरुक्रुपा हाँस्पिटल सुरु केले. थोड्याच दिवसात आपल्या उपचार पध्दतिने त्यांनी परिसरातील रुग्णांचा विश्वास संपादित केला आणि योग्य उपचार मिळत असल्यामुळे लोकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. याचीच क्रत्द्य्नता व्यक्त करन्यासाठी हाँस्पीटल तर्फे हे मोफत आरोग्य् शिबीर आयोजित करण्यात आले होते..यावेळी नांदेडचे सुप्रसिध्द होम्यौपँथिक तद्न्य डाँ संतोष जटाळे , डाँ दिपक देशमुख , कोल्हापुरचे डाँ रुपेश भोसले, जालन्याचे डाँ विठ्ठल तिकांडे, डाँ सचिन गायकवाड, डाँ गजानन मोहिते ,डाँ स्नेहा कदम, डाँ आकाश खरे ,डाँ युवराज जाधव उपस्थित होते.. या शिबीराचे व्यवस्थापन भागवत पाटिल आणि अमोल पाटिल यांनी केले..












 

No comments:

Post a Comment