AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

1/2/2021 सोनखेड येथील डॉ.मोरे यांच्या मुलीचा पहिल्या वाढदिवसानिमित्त टेलकी या गावी आरोग्य रक्षक संस्थे तर्फे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधउपचार शिबीर घेण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले . या शिबिराचे आयोजन टेलकीकर हॉस्पिटल सोनखेड यांनी केले होते.














 

No comments:

Post a Comment