23/6/2020 आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे चे सदस्य कृष्णा आबासाहेब पौळ यांच्या मार्फत रा.फरकंडा ता.पालम जि.परभणी येथे कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढी साठी होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 रीतसर देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.
No comments:
Post a Comment