8/3/2020 आज जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या अंतर्गत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 16 क्लिनिक मध्ये घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास 200 महिलांची ची तपासणी करण्यात आली. तसेच महिला आरोग्य रक्षक रॅली काढण्यात आली.या शिबिरात महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला
No comments:
Post a Comment