AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

18/09/2019 काळ राजमंत्री मा. अर्जुनजी खोतकर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आले असता आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष डॉ. संतोष जटाळे व सदस्य डॉ . आकाश शंकर खरे यांनी आरोग्य रक्षक संस्थेच्या वतीने भेट घेतली. या भेटी दरम्यान आरोग्य रक्षक संस्थे तर्फे घेण्यात आलेल्या मोफत १२० होमिओपॅथिक शिबिराचा लेखा जोखा सादर करण्यात आला . तसेच मराठवाडा व नांदेड या भागात प्रथम होमिओपॅथिक संशोधन केंद्र या साठी संस्थेला जागा व अनुदान महाराष्ट्र शासना तर्फे मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली . मा. अर्जुनजी खोतकर यांनी आरोग्य रक्षक संस्थेचे काम पाहून होमिओपॅथिक संशोधन केंद्रासाठी जागा व अनुदान यासाठी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावे शिफारीश पत्र देऊ केले . धन्यवाद मा.अर्जुनजी खोतकर साहेब.

 





No comments:

Post a Comment