AROGYA RAKSHAK

Monday, 17 October 2022

13/10/2022 आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आरोग्य रक्षक हेल्थ मिशन ARHM यांच्या मार्फत स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी नांदेड येथे मोफत सेवा होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन









 

1/10/2022 आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आरोग्य रक्षक हेल्थ मिशन ARHM यांच्या मार्फत नवरात्री निमित्य लोहा शहरात भव्य मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन श्री अक्षय पलय व पलय कुटुंब यांनी केले होते. या शिबिरात रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला.












 

29 sep 2022 🙏🙏World heart day 2022🙏🙏 Theme “Use Heart for Every Heart” From ARHM(Arogya Rakshak Health mission)

 


26 sep 2022 CONGRATULATIONS 💐💐💐 TO ALL CONSULTAT PANAL AND VISTING DOCTOR OF AROGYA RAKSHAK CHARITABLE HOMOEOPATHIC CLINIC SOMESH COLONY NANDED


 

18 sep 2022 TODAY AROGYA RAKSHAK SANSTHA AND ARHM PARTICIPATE IN NATIONAL SEMINAR OF NGO. DISCUSS ABOUT HEALTH SECTORS PROGRAM BY CENTERAL AND STATE GOVERNMENT. AT GOLD FINCH HOTEL MUMBAI






 

17 sep 2022 आरोग्य रक्षक तर्फे RTO येथे १७ सप्टेंबर चालक दिन संपन्न दि १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला असून . मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अवचित साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांनी ज्या चालकांनी २० ते २५ वर्षा पेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा केली तसेच त्यांच्या या कार्यामुळे देशातील नागरिकांच्या प्राणाची रक्षा झाली व अप्रत्येक्षपणे त्यांच्या आरोग्याची रक्षा झाली या कार्याची दखल घेऊन चालक दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त चालकाला आरोग्य रक्षक चालक म्हणून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड RTO येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला ARTO श्री. संदीप निमसे , श्री.अविनाश राऊत , आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष डॉ. संतोष जाटाळे , डोंगरे मॅडम, आरोग्य रक्षक हेल्थ मिशन चे सदस्य डॉ..सुनील देशमुख, डॉ.युवराज जाधव श्री रघुनाथ जटाळे , आकाश गिरी, अक्षय डावरे , अजीम पठाण , गजानन कुलथे एजाज पठाण , प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी ,व ST चे चालक उपस्थित होते.










 

16 sep 2022 प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) व सहायक वाहन कर आयुक्त नांदेड, यांची भेट .... आरोग्य रक्षक हेल्थ मिशन ला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद सर.... *सर्व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था चा सभासदांनी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्या संकल्पनेतून दिनांक 17 सप्टेंबर हा दिवस "वाहन चालक दिन "म्हणून साजरा करण्यात येत आहे तरी आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था चा महाराष्ट्रभर सर्व सभासदांनी यंदा शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 "वाहन चालक दिन "संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वाहन चालकांना आरोग्याबाबत बाबत जनजागृती करून गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रति आदर व्यक्त करून सर्वांनी आपापल्या परिसरामध्ये सादर करा व त्याची छायाचित्रे आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था नांदेड त्यांचे कडे पाठवावे सर्वांनी " वाहन चालक दिन " संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सभासदांनी साजरा करावा असे आवाहन श्री डॉ.संतोष जटाळे अध्यक्ष आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांना केले आहे*