17 une 2022 नांदेड येथे आरोग्यरक्षक चारिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक व स्वामी समर्थ मंदिर यांच्यातर्फे आरोग्य शिबिर आरोग्य रक्षक बहुउदेशीय सेवाभावी संस्था संचालित आरोग्यरक्षक चारिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक सोमेश कॉलोनी नांदेड़ एक वर्ष पूर्ण करुण दूसया वर्षात पदार्पण करत आहे या निमित्य आरोग्यरक्षक चारिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक व स्वामी समर्थ मंदिर यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलोनी नांदेड़ येथे घेण्यात आले,
No comments:
Post a Comment