AROGYA RAKSHAK

Monday, 17 October 2022

11 july 2022 आषाडी एकादशी निमित्य आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर आयोजन भगतसिंग रोड असर्जन येथे करण्यात आले होते. या शिबिराला नांदेड येथील लोकप्रिय आमदार श्री.मोहन अण्णा हंबर्डे साहेब उपस्थित राहून शुभेच्या दिल्या. या शिबिरात आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष्य डॉ.संतोष जटाळे, श्री हॉस्पिटल चे संचालक डॉ.अश्विनी डांगे डॉ विजय वाकले, आरोग्य रक्षक होमिओपॅथी क्लीनिक चे डॉ.सुनील देशमुख डॉ.आकाश खरे,डॉ. युवराज जाधव डॉ.ध्यानोबा तुरणर डॉ .कृष्णा पौल डॉ गजानन नागिलीकर यांनी रुग्णसेवा केली. या कार्यक्रमाचे आयोजन मारोती वैद्य यांनी केले होते. या शिबिराला असर्जन वासियांनी चांगला प्रतिसाद दिला






 

No comments:

Post a Comment