AROGYA RAKSHAK
Sunday, 16 October 2022
28 May 2021 आरोग्य रक्षक संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाल्या निमित्य आज दि २७/०५/२०२१ रोजी सर्व साधारण सभा घेण्यात अली. सभेच्या अध्यक्ष स्थानी डॉ . संतोष जटाळे सर होते व सभेचे मार्गदर्शक संस्थेचे कायदे विषयक सल्लागार ऍड. चोंडीकर सर होते . तसेच सभेला संस्थे चे सदस्य उपस्थित होते . सभेची सुरवात होमिओपॅथिचे जनक डॉ . सॅम्युएल हानेमन यांना वंदन करून झाली. संस्थेचे कायदे विषयक सल्लागार ऍड. चोंडीकर सर यांनी संस्थे च्या वाटचाली बदल मार्गदर्शन केले . तसेच आरोग्य रक्षक चॅरिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक चालू करण्या बाबद चर्चा झाली. संस्थेचे कायदे विषयक सल्लागार ऍड. चोंडीकर सर यांच्या सत्कार करून सभा समाप्त करण्यात अली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment