AROGYA RAKSHAK

Monday, 17 October 2022

5 aug 2022 आरोग्य रक्षक होमिओपॅथिक क्लिनिक येथे मोफत मोतीबिंदू व दंत तपासणी शिबिर संपन्न स्व शंकर कालूरामजी खरे यांच्या पंचम पुण्यतिथि निमित्त लॉयन्स क्लब नांदेड़ व आरोग्य रक्षक बहुउद्देश्यीय संस्था नांदेड़ यांच्या संयुक्त विद्यामनाने दिनांक 05/08/2022 , शुक्रवारी रोजी आरोग्य रक्षक चैरिटेबल होम्योपैथीक क्लिनिक सोमेश कॉलोनी येथे भव्य मोफत मोती बिंदु शस्त्र क्रिया व दंत रोग तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आले होते या वेळी सेवा देणारे डॉ किरण मंडले (दंत रोग तज्ञ ) डॉ ऋत्विज पाटिल (नेत्र रोग तज्ञ) सोबत डॉ संतोष जटाले सर(अध्यक्ष आरोग्य रक्षक) डॉ सुनील देशमुख डॉ आकाश खरे डॉ ज्ञानोबा तुरणर अजय यादव स्वराज यादव विजय यादव परशु यादव महेश यादव मनीष यादव नितिन जाधव ऋषि यादव साईराज गुंडाले,सुबोध भास्कर गजु कुलथे होते या शिबिराचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेतला

 









No comments:

Post a Comment