AROGYA RAKSHAK
Sunday, 16 October 2022
13 JUNE 2021 आरोग्य रक्षक चॅरिटेबल होमोपॅथिक क्लिनिकचा नांदेड शहरात भव्य शुभारंभ संपन्न आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचालित आरोग्यरक्षक चॅरिटेबल होमिओपॅथिक क्लिनिकचा दिनांक 13 जून रोजी भव्य शुभारंभ संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला उपस्थित डॉ शितलताई भालके , डॉ..माने डॉ.संजय पाटील, डॉ. अशोक बोनगुलवार, डॉ तुंगनवार, डॉ. बाबुराव कुंभार, डॉ. रुक्मिणीकांत वडजकर , डॉ . नागेश लोणीकर , , डॉ.संतोष बोमनाळे, विश्वनाथ जटाळे ,संभाजी खराने, रघुनाथ जटाळे ,समीर जटाळे, मनोज पतंगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.क्लीनिकला सेवा देणारे डॉक्टर मंडळी डॉ. सुनील देशमुख, डॉ. अमोल नरवाडे , डॉ. आकाश खरे यांचा सत्कार करण्यात आला . सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ संतोष जटाळे यांनी व्यक्त केले. या शुभारंभ निमित्त आलेल्या प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुण्यांनी क्लिनिकच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.तसेच कार्यक्रमात संस्थेचे सदस्य उपस्थित होते,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment