AROGYA RAKSHAK

Monday, 17 October 2022

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 मौजे नाव्हलगाव तालुका पालम जिल्हा परभणी आरोग्य रक्षक बहू उद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, यांच्या तर्फे मोफत आरोग्य रोग निदान शिबीर नाव्हलगाव मध्ये आज पार पडले. शिवगर्जना युवा मंच नाव्हलगाव व सर्व गावकरी मंडळी यांनी हे शिबीर आयोजित केले होते तरी या शिबिरामध्ये तब्बल 100 ते 110 patient नि लाभ घेतला. त्यावेळी उपस्थित मान्यवर हिंदवी स्वराज्य संस्थापक अध्यक्ष श्री R D भोसले सर व डॅा.सुभाष कदम साहेब आणि डॅा.सुनील देशमुख सर,डॅा.ज्ञानेश्वर धोतरे, डॅा. ज्ञानोबा तुरणर, डॅा. आकाश खरे,डॅा.यौराज जाधव, डॅा.कृष्ण पॉल,डॅा.प्रदीप गरुड,डॅा.सुदर्शन ऐकशीणगे , गजानन कोलते,व एजाज शेख उपस्थित होते.













 

No comments:

Post a Comment