23 DEC 2021 आरोग्य रक्षक सेवा भावी संस्था च्या वतीने सर्व आरोग्य रक्षकांचे आरोग्य स्वस्थ राहावे या दृष्टिकोण साधुन वेग वेगळ्या खेळाचे आयोजन करण्याचे योजिले आहे ज्या मधि क्रिकेट रनिंग स्विमिंग व इत्यादि याची शुरुआत क्रिकेट पासून सुरु करण्यात येणार आहे जे कोणी इच्छुक असेल त्यांनी नोंदणी करावी संपर्क डॉ आकाश खरे +91 88887 11036 डॉ भागवत सायालकर
No comments:
Post a Comment