1 JULY 2021 आज नांदेड चे लोकप्रिय आमदार माननीय श्री. मोहन अण्णा हंबर्डे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड ने मागील पाच वर्षात घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रम या बाबत माहिती देण्यात अली. तसेच होमिओपॅथी चेरिटेबल क्लिनिक या विषयावर चर्चा करण्यात अली. या भेटी दरम्यान अध्यक्ष डॉ.संतोष जटाळे, डॉ. सुनील देशमुख, डॉ.भागवत, व डॉ. आकाश खरे उपस्थित होते
No comments:
Post a Comment