4 april 2022 #आरोग्यावर #बोलू #काही...🎤" जागतिक आरोग्य दिन (०७ एप्रिल) आणि जागतिक होमिओपॅथीक दिवस(१० एप्रिल) या निमित्य (०७ एप्रिल) रोजी गुरुवार (संध्या: 5:30- 9:00), *आरोग्य रक्षक सेवा-भावी संस्थेमार्फत* समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी या मुख्य हेतूने हा कार्यक्रम ठेवला आहे... व्याख्याते: 1) डॉ. संतोष मालपाणी MBBS MD (मधुमेह तज्ञ) 2) डॉ. रुक्मिणीकांत वडजकर MBBS (नवजात शिशू तज्ञ) 3) डॉ. संतोष जटाळे BHMS, PGDMLS, LLB, LLM (होमिओपॅथीक तज्ञ) #स्थळ: कुसुम सभागृह, व्ही.आय.पी रोड, नांदेड
No comments:
Post a Comment