AROGYA RAKSHAK

Sunday, 16 October 2022

17 DEC 2021 हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांचा वाढदिवसानिमित शिवकृपा मेडिकल व आरोग्य रक्षक सेवा भावी संस्था नांदेड़ यांचा संयुक्त विद्यामनाने वाजे गांव येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिर मधे प्रमुख पाहुने म्हणून लाभलेले नांदेड़ चे आमदार ना बालाजी कल्याणकर शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव सर शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिर मधे सेवा देणारे चिकित्सक डॉ सुनील देशमुख,डॉ विशाल ठाकुर,डॉ आकाश खरे डॉ भागवत सायाळकर ,शुभम जैस्वाल साईंराज गुंडाले गजानन कुलथे इत्यादि होते कार्यक्रमाचे आभार आयोजक नामदेव पुयड यांनी केले









 

No comments:

Post a Comment