26 JAN 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त फरकंडा येथे आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर पार पडलं, जवळपास 350 च्या वर रुग्णांची तपासणी व मोफत होमिओपॅथीक औषधोपचार करण्यात आला... या शिबिरात डाॅ.संग्राम जोंधळे सर, डाॅ.संतोष जटाळे सर, डाॅ.निलेश दळवे सर, डाॅ.दिनेश कदम सर, डाॅ.व्यंकटेश खंडागळे सर , डाॅ. सुनिल देशमुख सर, डॉ आकाश खरे डॉ तूरनर , डॉ दडुरे व इतर डॉक्टर मंडळी उपस्थित होती. या शिबिरात आरोग्य विषयक मार्गदर्शन , व्यसन मुक्ती मार्गदर्शन करण्यात आले.. शिबरचे आयोजक फरकंडा डॉक्टर डॉ . कृष्णा पोळ यांनी केले होते.
No comments:
Post a Comment